पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता 18 जून रोजी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याचबरोबर आता नमो सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे.
त्याचबरोबर मित्रांनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता 15 जुलै रोजी महाराष्ट्रातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना पिकाला खत देण्यासाठी मोठे आर्थिक बदल मिळणार आहे.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचे जे शेतकरी लाभार्थी आहेत. तेच शेतकरी नमो सन्मान निधी योजनेची लाभार्थी आहेत. त्याचबरोबर तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थी यादीत नाव पाहू शकता.